Monday, July 10, 2023

 


वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण महत्वाचे


प्रशिक्षण सुरू करण्यासाठी आय. डी व पासवर्ड बाबत...


. ज्या प्रशिक्षणार्थी यांनी अजून Infosys springboard app download केले नसेल त्यांना दिनांक १०/०७/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून आय डी व पासवर्ड आपल्या नोंदणी केलेल्या ईमेल वर तसेच मोबाईल वर टेक्स्ट मेसेज द्वारा प्राप्त होतील.


२. जे प्रशिक्षणार्थी मागील वर्षी(२०२१-२२) आपले प्रशिक्षण काही कारणास्तव पूर्ण करू शकले नाहीत परंतु या वर्षी पुन्हा नवीन नोंदणी केली आहे त्यांना आय डी व पासवर्ड नवीन प्राप्त होणार नाही. त्यांनी आपला पूर्वीचाच ईमेल आयडी व पासवर्ड वापरून प्रशिक्षण दिनांक १०/०७/२०२३ सकाळी ११.०० वाजेपासून सुरू करावे.


३. ज्या प्रशिक्षणार्थी यांनी यावर्षी (२०२३-२४) नोंदणी केली आहे परंतु दिनांक १०/०७/२०२३ रोजी आय डी व पासवर्ड मिळण्यापूर्वीच infosys springboard app download करून ठेवले आहे त्यांनाही आय डी व पासवर्ड नवीन प्राप्त होणार नाही. त्यांनी Infosys springboard app मध्ये आपला ईमेल व app sign in करते वेळी वापरलेला पासवर्ड वापरावा अथवा पासवर्ड चया खाली दिसणारे Gmail बटन क्लिक करून प्रशिक्षण दिनांक १०/०७/२०२३ सकाळी ११.०० वाजेपासून सुरू करावे.

*वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण - महत्त्वाचे*


१. सर्व प्रशिक्षणार्थी यांना आयडी व पासवर्ड त्यांनी नोंदविलेल्या ईमेल वर पाठविण्यात आलेले आहेत. ज्यांना inbox मध्ये मिळाला नाही त्यांनी junk or spam folder चेक करावे. आयडी व पासवर्ड न मिळाल्यास 


आयडी - आपला ईमेल

Pasward- Springboard@!23

टाकून प्रशिक्षण सुरू करावे.


२. ज्यांनी पूर्वीच infosys springboard app download केले आहे त्यांनी आयडी व पासवर्ड ची वाट न बघता *forget password* अथवा Google बटण खाली उपलब्ध *Generate your password* द्वारे नवीन पासवर्ड तयार करून प्रशिक्षण सुरू करावे.


Thursday, July 6, 2023

 Deepakkumar Manohar Kamble

Tatyashree Nivas Azad Colony
Oppo. Police Station
Peth - Shirala Road
Shirala Dist - Sangli
Pin - 415408
9623074787
7020150231
kambledeepakkumar0@gmail.com